Bandra Hotel :वांद्रेमधील प्रसिद्ध हॉटेल पापा पांचो दा ढाबा या हॉटोलमध्ये चिकन करीमध्ये उंदीर सापडला
आता एक धक्कादायक बातमी आहे मुंबईतून.. मुंबईच्या वांद्रेमधील प्रसिद्ध हॉटेल पापा पांचो दा ढाबा या हॉटोलमध्ये चिकन करीमध्ये उंदीर आढळून आलाय. याप्रकरणी संबंधिक ग्राहकांनी हॉटेल मालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पोलीस आता याप्रकरणी अधिक चौकशी करताय.