थोडी काळजी घेतली तर महाविकास आघाडी भक्कम होईल : मंत्री बाळासाहेब थोरात
Continues below advertisement
आम्ही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. खाते विभाजन हा विषय आहे. त्यावर एकमताने निर्णय होईल. आम्ही थोडी काळजी घेतली तर महाविकास आघाडी भक्कम होईल, काम नीट होतील, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement