Ashok Chavan | महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुर, मंत्रिमंडळ बैठकीत अशोक चव्हाण यांची उघड नाराजी
Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी किंवा नाराजी संपण्याचं नाव घेत नाहीत. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचं समजतं. संबंधित मंत्र्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
Continues below advertisement