Balasaheb Thackeray यांचा अकरावा स्मृतिदिन, शिवाजी पार्कातील स्मृतिस्थळावरुन आढावा
abp majha web team
Updated at:
17 Nov 2023 08:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्कवर असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत. दरम्यान स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करुन गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.