Maharashtra Cabinet ची मंत्रालयात बैठक, पीकपाण्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बारा वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे. दुष्काळी तालुक्यांची घोषणा केल्यानंतर सर्कलवाईज आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली होती. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो