Balaalasaheb Thackeray Birth Anniversary : उद्धव ठाकरे ऑनलाईन संवाद साधणार,शिवसैनिक म्हणतात...

Continues below advertisement

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि दैनिक सामनाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आज रात्री आठ वाजता हा ऑनलाईन संवाद असेल. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी शिवसैनिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मारकावर येत असतात. कोरोना संसर्गामुळे गर्दी टाळण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलंय. प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांसोबत थेट संवाद साधता आलेला नाहीये. त्यामुळे आता निवडणुका तोंडावर असताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संदेश देणार याची उत्सुकता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola