Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण
आज साहेब आले आहेत .. तेच बोलतील … आज उन आहे आणि तुम्ही आलात मी आभारी आहे
साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली मी त्यांचे आभार मानतो
मी सगळ्या महायुती नेतेंचे ही आभार मानतो ..तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार आहे आणि तुम्ही माझ्या सोबत आहेत ..
दिवाळीमध्ये मी घरो घरी गेलो.. पण माझ्या पायाला दुखापत झाली आणि मी काही लोकांच्या घरी गेलो नाही ..
साहेब माझ्या घरी आले आणि माझी विचारपूस केली होती …
मी या मतदार संघात खुप काम केलं आहे .. आणि मी करत राहणार आहे
अजय चौधरी यांनी अनेक माझ्या कामासाठी विरोध केला होता .. पण आता माला ती सगळी काम पूर्ण करायची आहे
माझी ही ९ निवडणूक आहे .. आणि मी काम करणार आहे
मी अजित आगरकर यांच्या मिसेस ला भेटलो आणि त्यांनी JB CL शाळा ही मी आणु शकलो आहे
माझ्याकडे काही नस्ताना मी काम केली आहे … तुमच्याकडे एवढी सत्ता अस्ताना तुम्ही लालबागसाठी केले आहे काय..
आपली शिवडी आपला बाळा हे माझं कुटुंब आहे
आज राज साहेब बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालयेत आणि दुसरीकडे कोण कुठे चालेये हे तुम्ही बघा ..
नाशिकचे रस्ते कसे आहेत ते बघा …
आणि महापालिकेचे रस्तेवर खडे कसे पडतात …
भाजप , शिंदे आणि आमचा पक्ष हींदूत्वा घेऊन पुढे चालो आहे .. बाकी कोणही नाही
मी मोदी साहेबांचे धन्यवाद करतो की त्यांनी राम मंदिर बांधले आहे .. मी गेलो होतो तिथे काससेवेकांसोबत .. हे आमचं स्वप्न होतं
साहेबांनी दिलेला पाठिंबा हा जास्त महत्तावचा होता ..
माझ्या आणि राज साहेबांवर विश्वास ठेवा …
शिवडीमध्ये काम करेन हा विश्वास ठेवा