Badlapur Rain Update :बदलापुरातील मांजर्ली परिसरात साचलं पाणी, 3 इमारतींचा मुख्य दरवाजा :ABP Majha
Continues below advertisement
दोन दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे बदलापुरातील मांजर्ली परिसरात गुडघाभर पाणी साचलंय. परिसरातील तीन ते चार इमारतींमधील रहिवासी इमारतीत अडकून पडले आहेत. या ठिकाणी वाहतुकीसाठी एकच रस्ता आहे, मात्र, या रस्त्यावर दोन दिवसांपासून पाणी साचून आहे. दरवर्षी या ठिकाणी हीच परिस्थिती कायम असते, मात्र, याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय.
Continues below advertisement