Badlapur Case : बदलापूर घटनेतील फरार आरोपींना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

Continues below advertisement

बदलापूर घटनेतील फरार आरोपींना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार ,

आरोपी बनवण्यात आलेले संस्थाचालक आणि सचिव यांची अटकपूर्व जामीनासाठीची याचिका हायकोर्टानं फेटाळली


पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा दोघांवर आरोप

घटनेनंतर गुन्हा दाखल होण्याआधीच दोन्ही आरोपी फरार

घटनेच्या महिनाभरानंतरही आरोपींचा शोध घेण्यात तपासयंत्रणेला अपयश

सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला आरोपींनी दिलं होतं हायकोर्टात आव्हान

न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्यापुढे झाली सुनावणी

अमित कटार नवरे - वकील, 

मोठ्या माशांना या प्रकरणात वाचवलं जातंय

अक्षय शिंदे कुटुंबाला न्याय मिळावाच मात्र, ख-या आरोपींना अटक व्हावी

शाळा व्यवस्थापन आणि अक्षय शिंदे या आरोपींबाबतचा भेदभाव समोर आलाय...

घडलेली घटना पोलिसांपर्यंत शाळा व्यवस्थापनानं पोहोचवला नाही... याशिवाय सिसीटीव्ही फुटेज गायब आहेत...
पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आले नाहीत

पोलिसांना अद्यापही शाळा व्यवस्थापनातील आरोपी सापडत नाहीत...त्यांना अटक केली जात नाहीय...

शाळा व्यवस्थापनातील जे आरोपी फरार झालेत त्यांनी आपल्या वकीलांकरवी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला... मात्र कोर्टानं तो फेटाळलाय

गरज असेल तर आम्ही सुप्रिम कोर्टात दाद मागु

पिडीत मुली अद्यापही शाळेत जाऊ शकत नाही...
ज्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रार केली होती त्यांच्याकडून दिलासा मिळाला नव्हता...
आता तर, शाळा व्यवस्थापनातील आरोपीही फरार आहेत... त्यामुळे, पिडीत मुली अद्यापही शाळेत जाऊ शकल्या नाहीत... सामान्यरुपात त्या इतक्यात शाळेत जाऊ शकणार नाहीत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram