Malad Building collapse : मृतांच्या वारसांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2021 03:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळला. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 8 चिमुकल्यांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे.