Bacchu Kadu : राज्यातील अस्थिर राजकारणाचा परिणाम राज्याला भोगावा लागतोय : बच्चू कडू
महाराष्ट्रात कोर्ट केसमुळे राजकीय अस्थिरता. महाविकास आघाडीतही आणि इकडे युतीतही . राज्यातील अस्थिर राजकारणाचा परिणाम राज्याला भोगावा लागतोय, भोगावा लागेल. आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया.