Azad Maidan Police Security Check : शिवसैनिक आझाद मैदानात जात असताना पोलिसांकडून प्रत्येकाची तपासणी
आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांना आत सोडलं जात असून पोलिसांकडून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.