100 कोटींच्या वसुली प्रकरणातील Sachin Waze आणि व्यापारी अग्रवाल यांची Audio Clip समोर
Continues below advertisement
सचिन वाझेंनी भेट घेत लवकरच मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह होणार आहेत. अशी माहिती बिमल अग्रवाल यांनी गोरेगाव पोलिसांना दिलीय, तर कोरोनाकाळात हॉटेल्स वैगरे बंद होते. पण तेच पुन्हा सुरु झाल्यानंतर परमबीर सिंहांनी सचिन वाझेंच्या मागे तगादा लावला होता. सचिन वाझे जेव्हा भेटायचे तेव्हा ते सारखे परमबीर यांनी दिवसाकाठी 2 कोटी वसूल करण्याचे आदेश दिलेयत. हे बोलून दाखवायचे असंही बिमल अग्रवाल म्हटलेत.
Continues below advertisement