Atul Bhatkhalkar on Rahul Kanal : आयटीच्या रेडवर जर कुणाला काही शंका असेल तर त्यांनी कोर्टात जावं
abp majha web team
Updated at:
08 Mar 2022 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयकर विभागाचे छापे हे अभ्यास करुन टाकलेले असतात, असं भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणालेत.. याबाबत कुणाला काही शंका असेल तर त्यांनी कोर्टात जावं, अंसही भातखळकर म्हणालेत....