Grand Hyatt Mumbai: वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ग्रॅंड हयात हॉटेलमधील कॉन्सर्टला सेलिब्रिटींची हजेरी ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Dec 2021 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या कलिना परिसरातील हॉटेल ग्रँड हयातमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी कॅनेडियन रॅपर एबी धिल्लनच्या लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारोंच्या संख्येत तरुणाई इथे उपस्थित होती. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नसल्याचं पाहायला मिळालं.