Aslam Shaikh on Tipu Sultan: मंत्री अस्लम शेख यांचं भाजपला प्रत्युत्तर, नामकरणावरुन आरोप प्रत्यारोप ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद सुरु आहे. टिपू सुलतानचं नाव देण्याचा ठराव महापालिकेत झालेला नाही, असं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तर हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतान देशगौरव होऊ शकत नाही, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केलाय. मालाडमधील मैदानाला टिपूचं नाव देण्याचा निर्णय घेणारे मंत्री अस्लम शेख यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram