Ashish Shelar : मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या निविदा काढा, आशिष शेलार यांची मागणी ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतील नालेसफाईच्या निविदा तातडीने काढण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी या निविदा काढण्यास विलंब होत असून याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केलीय. त्याचसोबत, काळ्या यादीतील कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणीही आशिष शेलारांनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram