Ashish Shelar : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पेंग्विन सेनेची साथ, आशिष शेलारांचा सेनेला टोला
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पेंग्विन सेनेची साथ, दसरा मेळाव्याला गर्दीसाठी काँग्रेसचा हात. अश्या शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधालाय.