Ashish Shelar on Property Tax : मुंबईत मालमत्ता कर वाढीच्या शक्यतेवर आशिष शेलारा यांचा हल्लाबोल
Continues below advertisement
मालमत्ता कर वाढीच्या शक्यतेवर भाजप नेते आशिष शेलारांची टीका.. मुंबईकरांना मदत करू शकत नसाल तर त्यांचा खिसा तरी कापू नका. शेलारांचा शिवसेनेवर निशाणा...
Continues below advertisement