Sonu Sood, Ashish Shelar | सोनू सूदवरील संजय राऊत यांच्या टीकेवर आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर
अभिनेता सोनू सूदने या मजुरांना मदतीचा हात दिला आणि शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची त्याने सोय केली. मात्र मजुरांसाठी हिरो ठरलेल्या सोनूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. यावरुन आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर टीका केलीय.
Tags :
Sanajy Raut Rokhthok Sonu Sood Ashish Shelar Saamana Migrant Workers मराठी बातम्या Sanjay Raut