Ashish Shelar On Uddhav Thackeray : औरंगजेबाच्या उचक्या लागणाऱ्यांना आज इंग्रजांची उचकी लागली होती
Continues below advertisement
Ashish Shelar On Uddhav Thackeray : औरंगजेबाच्या उचक्या लागणाऱ्यांना आज इंग्रजांची उचकी लागली होती अफजलखान, औरंगजेबाच्या उचक्या लागणाऱ्यांना इंग्रजांची उचकी लागली होती', ट्विट करत आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका.अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती!म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले?
आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना... त्यांनी साठ वर्षात काय केले?
तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा? आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे...त्यांना सगळा हिशेब देऊच! तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!!
Continues below advertisement