Ashish Shelar : सणासुदीत मुंबईची सेवा करणारे राम कदम म्हणजे श्रावण बाळ
Mumbai : महापालिका निवडणुकीचे (BMC Elections) रणसिंग भाजपच्या (BJP) वतीने फुंकण्यात आलं आहे भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या सर्वच नेत्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली आणि आपला अजेंडा स्पष्ट केला.