Balasaheb Thorat on Mumbai Police Threat : सुरक्षा यंत्रणा सतर्क, हल्ला होणार नाही : थोरात
आपल्या संरक्षण यंत्रणा सतर्क आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हल्ला होणार नाही याची खात्री असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय..