Ashish Shelar on Governor Koshyari : राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही : अशिष शेलार

राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. भाजप नेेते अशिष शेलारांची भूमिका. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाने उभी केलेली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कोणीही कोणत्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करू नये. भाजपचे आमदार आशिष शेलारांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola