Ashish Shelar on MCA : नियमाप्रमाणे दोन पदांवर राहता येत नाही म्हणून अर्ज मागे घेतला
Continues below advertisement
Mumbai Cricket Association Election 2022: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे. शदर पवार (Sharad Pawar)- आशिष शेलार (Ashish Shelar) पॅनलकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आलीय. अध्यक्षपदासाठी अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील (Sandeep Patil) अशी लढत पाहायला मिळणार आहे.
Continues below advertisement