Ashish Shelar on Ashok Chavan : अशोक चव्हाण यांची क्लिप जाहीर केली तर अडचणीत येतील : आशिष शेलार

Continues below advertisement

अशोक चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. 'अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर अडचण होईल', असा सूचक इशारा शेलार यांनी दिलाय. चव्हाण त्यांच्याभोवती असलेलं मळभ दूर करण्यासाठी असं वक्तव्य करत असल्याचं शेलार यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram