Mumbai : आशिष शेलार यांनी घतली राज ठाकरेंची भेट, परंतु ही भेट राजकीय नसल्याचं शेलार यांनी म्हटलं
भाजप आमदार आशिष शेलार यांनी त्यांचे खास मित्र राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. राजकीय चर्चांसाठी नव्हे तर दिवाळी शुभेच्छांसाठी ही गाठभेट होती अशी प्रतिक्रिया शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दिली आहे. यावेळी शेलारांनी राज ठाकरेंना दिवाळीनिमित्त एक पुस्तक भेट दिलं आहे.
Tags :
BJP Raj Thackeray MNS Ashish Shelar BJP Diwali 2021 Ashish Shelar Meets Raj Thackeray Krishna Kunj Krushna Kunj