Ashish Shelar Full PC : सावरकरांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान : आशिष शेलार
Continues below advertisement
ठाकरे सरकारने बिल्डर, दारुवाले, बारवाले, हाँटेल मालकांवर सवलतींची खैरात केली होती.तर शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ होणार नाही याची काळजी घेतली. मुंबईकरांनी हा फरक बघावा. आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका
Continues below advertisement