Ashish Shelar Convoy Accident : आशिष शेलारांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक
आशिष शेलारांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिलेचा संताप, सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ केल्याचा आरोप, वांद्रे पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल ,आशिष शेलार विलेपार्लेला जात असताना वांद्रे वाहतूक पोलीस ठाण्याजवळील घटना, शेलारांच्या ताफ्याने सिग्नल तोडल्याचा आरोप