बाळासाहेबांना जेलमध्ये टाकणाऱ्या भुजबळांसोबत सत्तास्थापना केली,शिवसेनेचंच शुद्धीकरण करण्याची गरज : आशिष शेलार
मुंबई : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे शिवसेना-राणे यांच्यातील वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे.
Tags :
Maharashtra News Shivsena Devendra Fadnavis BJP Narayan Rane Bmc Election Jan Ashirwad Yatra Fadnavis BJP Jan Ashirwad Yatra Live Narayan Rane Live Ashirwad Yatra Maharashtra Devendra Fadnavis Live Ashirwad Yatra Live Ashirward Yatra Maharashtra Live BJP