Mumbai : 'तिन्ही पक्षांचा भांडाफोड सुनियोजित पध्दतीनं करणार' : भाजप नेते आAshish Shelar
Continues below advertisement
आगामी मुंबई महापालिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची मुंबईत कोअर कमीटीची बैठक पार पडली. पक्षाचे अनेक बडे नेते या बैठकीला उपस्थित हाते. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी तिन्ही सत्ताधारी पक्षांचा भांडाफोड सुनियोजित पध्दतीनं करणार असल्याच जाहीर केलं आहे.
Continues below advertisement