Asha Bhosale remembers Lata Mangeshkar : आशाताईंकडून लतादीदींच्या आठवणींना उजाळा, अश्रू अनावर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आज पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच येथे श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भावना व्यक्त करताना त्यांच्या भगिनी आशा भोसले यांना अश्रू अनावर झाले. तुमच्यासाठी लता मंगेशकर गेलीय, आमच्यासाठी सारं काही संपलंय, अशा शब्दात आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola