Aryan Khan Bail : आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू, जामिनाला एनसीबीचा विरोध

Continues below advertisement

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, माजी सॉलिसिटर जनरल मुकूल रोहतगी उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मुकूल रोहतगी आर्यन खानच्या जामिनासाठी बाजू मांडणात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram