सलग तिसऱ्या दिवशी Aryan Khan च्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी, NCB जामिनाला विरोध करणार

Continues below advertisement

Aryan Khan bail hearing : आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार असून त्याची कालची रात्रही तुरुंगातच गेली. आर्यनच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा आजची (गुरुवार) तारीख दिली आहे. आज दुपारी अडीच वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Highcourt) सुनावणी केली जाणार आहे. अशातच आज तरी आर्यनला जामीन मंजूर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram