Aryan Case Granted Bail : शाहरुख खान आर्थर रोड कारागृहाच्या दिशेनं रवाना, आर्यन आज सुटण्याची शक्यता

Continues below advertisement

आर्यन खानच्या जामीन आदेशाची प्रत अखेर जारी आर्यन खानची आजच आर्थर रोड जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. शाहरुख खान सुध्दा मन्नतहून आर्थर रोड जेलच्या दिशेनं रवाना झाला असून आर्थर रोड आणि मन्नत बंगल्याबाहेरही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram