Aryan Khan Bail : आर्यनने गोव्याला जाण्याचं तिकीट काढलं नव्हतं... - रोहतगी यांचा युक्तीवाद

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, माजी सॉलिसिटर जनरल मुकूल रोहतगी उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मुकूल रोहतगी आर्यन खानच्या जामिनासाठी बाजू मांडणात आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola