Aryan Khan : क्रूझ पार्टी प्रकरणात आज पुन्हा आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी

क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज दुपारी पुन्हा या प्रकरणात सुनावणी होणार आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी काल पार पडली असून आर्यनच्या वतीनं माजी सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola