Aryan Khan at NCB : कोर्टानं घातलेल्या अटींनुसार आज आर्यन खान NCB कार्यालयात दाखल

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी जामिनावर सुटलेला आर्यन खान आज एनसीबीच्या कार्यालयात पोहोचला. जमीन देताना कोर्टानं घातलेल्या अटींनुसार आर्यनला एनसीबी कार्यालयात हजर व्हावं लागलं आहे. शाहरुख खानच्या बॉडीगार्डसह आर्यन एनसीबी कार्यालयात दाखल झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola