Arvind Kejriwal will meet Uddhav Thackeray : अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
Continues below advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार, २०२४ च्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांची एकी करण्याचे प्रयत्न असल्याची चर्चा.
Continues below advertisement