Arthur Jail Rush to Welcome Sanjay Raut : आर्थर जेलबाहेर संजय राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची गर्दी

Continues below advertisement

खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला आहे... पीएमएलए कोर्टानं संजय राऊ यांना जामीन दिल्यानंतर या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ईडीनं केलीए...त्यानंतर दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टानं ईडीची राऊतांच्या जामिनावरील स्थगितीची मागणी फेटाळली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram