Flamingo | नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचं आगमन; फ्लेमिंगोना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी

Continues below advertisement
नवी मुंबईतील खाडी किनारी गेल्या काही दिवसापासून आलेल्या परदेशी फ्लेमिंगो पक्षामुळे गुलाबी चादर पाण्यावर तरंगताना दिसू लागली आहे. ऐरोली ते पनवेलपर्यंत पसरलेल्या या खाडीमधील फ्लोमिंगो पाहण्यासाठी पक्षीप्रेमी ही गर्दी करू लागले आहेत. या फ्लेमिंगोचा मे महिन्यापर्यंत खाडी किनारी मुक्काम राहणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram