Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रतेप्रकरणी अध्यक्षांसमोर दोन्ही गटाचा युक्तिवाद सुरू
आमदार अपात्रतेप्रकरणी अध्यक्षांसमोर दोन्ही गटाचा युक्तिवाद सुरू. शिंदे गटाच्या वकिलांकडून तब्बल दिड तास युक्तिवाद, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख नियुक्तीवर शिंदे गटाचा आक्षेप. २१ जून २०१८ रोजी कुठलीही बैठक झाली नाही- शिंदे गट
Tags :
Speaker Argument Uddhav Thackeray Shinde Group : Uddhav Thackeray MLA Disqualification Case Party Chief Appointment