Bullet Train : बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध मावळला? ठाणे महापालिकेची ट्रेनला जमीन हस्तांतर करण्याच्या ठरावाला मंजुरी
Continues below advertisement
बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध मावळला का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाणे पालिकेच्या महासभेत बुलेट ट्रेनला जमीन हस्तांतर करण्याच्या ठरावाला मंजुरी मिळालीय.
Continues below advertisement