Maharashtra Rains : मराठावाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाची दमदार हजेरी; अनेक ठिकाणी नुकसान
Continues below advertisement
गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसानं धुमशान घातलं आहे. मराठवाडा, कोंकण, विदर्भ, आणि उत्तर महारष्ट्रातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावलीये. या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागल्यामुळे शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी घराघरात आणि दुकानात पाणी शिरलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Rain