Mansukh Hiren यांची हत्या करण्यासाठी आरोपींना 45 लाख रुपये दिले गेले, NIA चा विशेष न्यायालयात दावा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपींनी हत्येसाठी 45 लाखांची सुपारी दिली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेनमहत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे असा NIA ने विशेष न्यायालयात दावा केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola