NCB Meeting : अंमली पदार्थविरोधी कारवाया करणारे अधिकारी NCB च्या बैठाकीला गैरहजर
abp majha web team
Updated at:
12 Oct 2021 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयात आज एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. अंमली पदार्थविरोधी कारवाया करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या बैठकीत एनसीबी, कस्टम विभाग, एफडीए, आरपीएफ आणि डीआरआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.