Bigg Boss मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते : कीर्तनकार शिवलिला पाटील

Big Boss, Shivleela Patil : Buldana : बिग बॉसमध्ये भाग घेतल्यानं चर्चेत आलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील (Kirtankar Shivalila Patil) यांचं कीर्तन आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवरात्रीनिमित्त देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळानं शिवलीला पाटील यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्याला मोठी गर्दी जमली. त्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola