Mumbai : मुंबईला बॉम्बने उडवण्याची निनावी धमकी, धमकीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Mumbai :  मुंबईत एकापाठोपाठ एक धमकीचे फोन येत आहेत.  यावेळी एका अज्ञात व्यक्तीने सांताक्रूझ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून ‘बॉम्बस्फोट करना है भारत में आपत्ती है’ असे सांगितले.या फोन कॉलनंतर तक्रारदार, जो राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याने मुंबई पोलिसांना माहिती दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola