Satara मध्ये मूल होत नसल्यानं दाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या, कणूर गावातील धक्कादायक घटना
मूल होत नसल्याने दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साताऱ्यातील कणूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.