Kurla Mumbai : गोमांस तस्करीच्या संशयातून ट्र्कचा पाठलाग करणाऱ्या प्राणीप्रेमींवर हल्ला ABP Majha

मुंबईतील कुर्ल्यामध्ये गोमांस तस्करीच्या संशयातून ट्र्कचा पाठलाग करणाऱ्या प्राणीप्रेमींवर 40-50 जणांच्या जमावाने हल्ला केला. हल्ल्यात 2 प्राणीप्रेमी गंभीर जखमी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola